देवपूर, धुळे

धुळ्यात इलेक्ट्रिक काम आणि CCTV सुरक्षा

घर, ऑफिस, दुकान आणि कारखान्यांसाठी बसवणी, दुरुस्ती आणि देखभाल.

  • इलेक्ट्रिक + CCTV एकाच ठिकाणी
  • कामाआधी अंदाजे खर्चाची चर्चा
  • आठवड्याचे सातही दिवस सुरू
आमचे काम

आमच्या सेवा

Electrician at work

इलेक्ट्रिक सेवा

  • घर व दुकान वायरिंग
  • नवीन फिटिंग
  • फॉल्ट व शॉर्ट सर्किट दुरुस्ती
  • MCB व डिस्ट्रिब्युशन बोर्ड
  • पंखा व लाईट फिटिंग
  • इन्व्हर्टर बसवणी
  • इंडस्ट्रियल व पॅनल काम
  • देखभाल
इलेक्ट्रिक कामाची चौकशी
CCTV camera

CCTV सेवा

  • HD कॅमेरा बसवणी
  • IP कॅमेरा
  • वायरलेस कॅमेरा
  • DVR / NVR सेटअप
  • मोबाईलवर लाईव्ह व्ह्यू
  • इनडोअर व आउटडोअर कॅमेरे
  • दुरुस्ती
  • देखभाल
CCTV ची चौकशी

CCTV पॅकेज

किंमत कॅमेऱ्याचा प्रकार, वायरची लांबी आणि रेकॉर्डरवर अवलंबून असते. कोटेशन मागवा.
2

कॅमेरा पॅकेज

लहान घर किंवा छोट्या दुकानासाठी

किंमत: कोटेशननुसार
किंमत विचारा
4

कॅमेरा पॅकेज

बंगला, दुकान किंवा ऑफिससाठी

किंमत: कोटेशननुसार
किंमत विचारा
8

कॅमेरा पॅकेज

मोठी जागा, शाळा किंवा कारखान्यासाठी

किंमत: कोटेशननुसार
किंमत विचारा
गॅलरी

फोटो

प्रातिनिधिक छायाचित्रे.

Google

ग्राहकांचे अभिप्राय

आमची सेवा घेतली आहे? तुमचा अनुभव Google वर सांगा.

एका मिनिटात

सेवा बुक करा

४ माहिती भरा आणि WhatsApp वर आम्हाला पाठवा.

अधिक माहिती (ऐच्छिक)

WhatsApp मध्ये Send दाबल्यावरच तुमची माहिती आम्हाला मिळते.

संपर्क साधा

संपर्क आणि पत्ता

ईमेलgc650427@gmail.com
पत्ताबिलाडी रोड, एकता नगर, देवपूर, धुळे, महाराष्ट्र ४२४००५
कामाची वेळसोम–शनि: सकाळी १०:०० – संध्या. ६:००
रविवार: सकाळी १०:०० – दुपारी ३:००
  • धुळे शहर
  • देवपूर
  • नकाणे रोड
  • साक्री रोड
  • मुंबई–आग्रा महामार्ग परिसर
  • जवळची गावे (खात्री करून)

नेहमीचे प्रश्न

व्हिजिट चार्ज आहे का?

काम आणि अंतरानुसार बदलू शकतो. भेट ठरवण्यापूर्वी कॉलवर खात्री करा.

वॉरंटी मिळते का?

साहित्याची वॉरंटी कंपनीच्या अटींनुसार असते. कामाच्या वॉरंटीबद्दल काम ठरवण्यापूर्वी विचारा.

तातडीचे (Emergency) काम करता का?

तातडीच्या कामासाठी थेट कॉल करा. सेवा उपलब्धतेनुसार दिली जाते.

अंदाजे खर्च कसा कळेल?

फॉर्म भरा किंवा WhatsApp वर फोटो पाठवा. अचूक कोटेशनसाठी जागा पाहण्याची गरज पडू शकते.

WhatsApp